Jump to content

"भीमाबाई सकपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो प्रस्तुत लेखाच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबद्दल शंका आहे.
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{लेख उल्लेखनीयता}}
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = भीमाबाई रामजी सकपाळ
| नाव = भीमाबाई रामजी सकपाळ
ओळ ३१: ओळ ३०:


भीमाबाईंच्या सन्मानार्थ [[मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार]] दिला जातो.
भीमाबाईंच्या सन्मानार्थ [[मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार]] दिला जातो.

== हे सुद्धा पहा ==
* [[आंबेडकर कुटुंब]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]


{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

२३:४८, १८ जुलै २०१९ ची आवृत्ती

भीमाबाई रामजी सकपाळ

भीमाबाई सकपाळ (आंबेडकर)
टोपणनाव: भीमाई
मृत्यू: १८९६
वडील: लक्ष्मण मुरबाडकर
पती: रामजी मालोजी आंबेडकर
अपत्ये: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भीमाबाई रामजी सकपाळ किंवा भीमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मण मुरबाडकर (हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार) होते.[]

इ.स. १८६७ [ दुजोरा हवा] मध्ये त्यांचा वयाच्या १३व्या वर्षी रामजी मालोजी आंबेडकर यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे विवाह झाला.

भीमाबाईंच्या सन्मानार्थ मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार दिला जातो.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी