मी वैश्विक माघारकार(ग्लोबल रोलबैकर), वैश्विक रिनेमर(सदस्य नावात बदल), मराठी विकिस्त्रोत प्रचालक+तोंडवळा प्रचालक, मराठी विकिपुस्तक प्रचालक, तसेच व्हीआरटी एजंट आहे(कॉमन्स परमिशन हाताळण्यासाठी). या संदर्भात कुणाला कोणत्याही अडचणी किंवा काही शंका असल्यास, मला माझ्या चर्चापानावर साद द्या.
हा सदस्य विकिवर दिनांक ऑगस्ट 8, 2010; 12 वर्षां पूर्वी (2010-०८-08) पासून आहे.
विकिवर काम करताना काही वाक्ये सुचली ती येथे खाली नोंदवत आहे.[संपादन]
चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . [१]
जर नियम व्यवस्था सुधारण्याच्या आड येत असेल तर नियमच तोडा, पण पहिले व्यवस्था सुधारा ![३]
वैयक्तिक आरोप, दुषणे, शिव्या-शाप दुर्लक्षिले गेले पाहिजेत, तो पर्यंत जो पर्यंत ते प्रकल्पास नुकसान पोहोचवत नाहीत, त्यापुढे प्रचालक, प्रशासक, स्टीवर्ड, ट्रस्ट आणि सेफ्टी टिम अशी सरळ चढत्या क्रमाची साखळी हातात घ्यावी. अहमारीक विकिवरील ह्या ब्युरोक्रेट आणि प्रचालकाचे उदाहरण खूप प्रश्न उभे करणारे असले तरी खुप काही शिकवणारेही आहे. (Personal attacks, harassment, abusive language should be tolerated till the time it does not harm the wikimedia projects, and if it does we should follow the path till we stop those vandals.) [४]
विकिमिडीया प्रकल्पांवर मला असलेले अधिकार आणि त्यांचा वापर करून केलेली कामे[संपादन]
(प्रत्येक ओळीच्या शेवटाकडे असलेल्या दुव्यावरून त्या अधिकाराचा किती वापर मी केला आहे याची माहिती मिळेल)