"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:
|विक्रमी उंची सुरू =
|विक्रमी उंची सुरू =
|विक्रमी उंची समाप्त =
|विक्रमी उंची समाप्त =
|ठिकाण = २६ अलीपूर मार्ग, [[दिल्ली]]
|ठिकाण = २६ अलीपूर रोड, [[दिल्ली]]
|latd = | latm = | lats =
|latd = | latm = | lats =
|longd = | longm = | longs =
|longd = | longm = | longs =
ओळ २९: ओळ २९:
|references =
|references =
}}
}}
'''डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक''' ([[इंग्रजी भाषा|इंग्रजी]]: ''Dr. Ambedkar National Memorial'') २६ अलीपूर रोड [[दिल्ली]]तील राष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक [[बाबासाहेब आंबेडकर]] यांना समर्पित आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांचे डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले होते त्यामुळे याला '''परिनिर्वाण स्थळ''' म्हणूनही ओळखले जाते. २१ मार्च २०१६ रोजी [[भारताचे पंतप्रधान]] [[नरेंद्र मोदी]] यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले होते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.narendramodi.in/hi/pm-modi-lays-foundation-stone-for-dr-b-r-ambedkar-national-memorial-in-new-delhi-428687|शीर्षक=प्रधानमंत्री ने डॉ अम्बेडकर राष्ट्रीय स्मारक का शिलान्यास किया|work=www.narendramodi.in|access-date=2018-11-02}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-42249069|शीर्षक=इंदू मिलआधी दिल्लीतलं बाबासाहेबांचं स्मारक तयार|last=पोळ|first=रवींद्र मांजरेकर/गणेश|date=2017-12-06|work=BBC News मराठी|access-date=2018-11-02|language=en-GB}}</ref> १३ एप्रिल २०१८ रोजी मोदींच्याच हस्ते याचे उद्घाटन वा लोकार्पन करण्यात आले. स्मारकातील इमारतीची रचना उघडलेल्या [[भारतीय संविधान]]ाच्या पुस्तकासारखी असून हा आकार ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://lokmat.news18.com/news/ambitious-br-ambedkar-museum-inaugurated-by-pm-narendra-modinew-287075.html|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण|संकेतस्थळ=News18 Lokmat|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2018-11-02}}</ref> स्मारकाला सुमारे २०० कोटी रूपये एवढा खर्च लागला आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://m.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-pm-modi-inaugurate-dr-ambedkar-national-memorial-in-delhi-17818230.html|शीर्षक=पीएम मोदी ने अंबेडकर स्मारक का किया उद्घाटन, बोले- भ्रम फैलाती है कांग्रेस|access-date=2018-11-02|language=hi}}</ref>
'''डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक''' ([[इंग्रजी भाषा|इंग्रजी]]: ''Dr. Ambedkar National Memorial'') हे २६ अलीपूर रोड, [[दिल्ली]] येथील राष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक [[बाबासाहेब आंबेडकर]] यांना समर्पित आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्मितीचे कार्य केले तसेच येथे त्यांचे इ.स. १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले होते, त्यामुळे याला '''महापरिनिर्वाण स्थळ''' म्हणूनही ओळखले जाते. २१ मार्च २०१६ रोजी [[भारताचे पंतप्रधान]] [[नरेंद्र मोदी]] यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले होते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.narendramodi.in/hi/pm-modi-lays-foundation-stone-for-dr-b-r-ambedkar-national-memorial-in-new-delhi-428687|शीर्षक=प्रधानमंत्री ने डॉ अम्बेडकर राष्ट्रीय स्मारक का शिलान्यास किया|work=www.narendramodi.in|access-date=2018-11-02}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-42249069|शीर्षक=इंदू मिलआधी दिल्लीतलं बाबासाहेबांचं स्मारक तयार|last=पोळ|first=रवींद्र मांजरेकर/गणेश|date=2017-12-06|work=BBC News मराठी|access-date=2018-11-02|language=en-GB}}</ref> १३ एप्रिल २०१८ रोजी मोदींच्याच हस्ते याचे उद्घाटन वा लोकार्पन करण्यात आले. स्मारकातील इमारतीची रचना उघडलेल्या [[भारतीय संविधान]]ाच्या पुस्तकासारखी असून हा आकार ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://lokmat.news18.com/news/ambitious-br-ambedkar-museum-inaugurated-by-pm-narendra-modinew-287075.html|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण|संकेतस्थळ=News18 Lokmat|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2018-11-02}}</ref> स्मारकाला सुमारे २०० कोटी रूपये एवढा खर्च लागला आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://m.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-pm-modi-inaugurate-dr-ambedkar-national-memorial-in-delhi-17818230.html|शीर्षक=पीएम मोदी ने अंबेडकर स्मारक का किया उद्घाटन, बोले- भ्रम फैलाती है कांग्रेस|access-date=2018-11-02|language=hi}}</ref>


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत [[पंचतीर्थ]] म्हणजेच पाच स्थळांचा विकास करण्याचं केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारनं ठरवलं आहे, त्यापैकी हे स्मारक एक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत [[पंचतीर्थ]] म्हणजेच पाच स्थळांचा विकास करण्याचं केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारनं ठरवलं आहे, त्यापैकी हे स्मारक एक आहे.

२३:२७, २ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
सर्वसाधारण माहिती
प्रकार राष्ट्रीय स्मारक
ठिकाण २६ अलीपूर रोड, दिल्ली
बांधकाम सुरुवात २१ मार्च इ.स. २०१६
पूर्ण १३ एप्रिल इ.स. २०१८
मूल्य २०० कोटी रूपये
क्षेत्रफळ ७,३७४ चौरस मीटर
मालकी भारतीय केंद्र सरकार

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (इंग्रजी: Dr. Ambedkar National Memorial) हे २६ अलीपूर रोड, दिल्ली येथील राष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्मितीचे कार्य केले तसेच येथे त्यांचे इ.स. १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले होते, त्यामुळे याला महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते. २१ मार्च २०१६ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले होते.[१][२] १३ एप्रिल २०१८ रोजी मोदींच्याच हस्ते याचे उद्घाटन वा लोकार्पन करण्यात आले. स्मारकातील इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकासारखी असून हा आकार ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक आहे.[३] स्मारकाला सुमारे २०० कोटी रूपये एवढा खर्च लागला आहे.[४]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत पंचतीर्थ म्हणजेच पाच स्थळांचा विकास करण्याचं केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारनं ठरवलं आहे, त्यापैकी हे स्मारक एक आहे.

इतिहास

भारताच्या केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील १, हार्डिंग ॲव्हेन्यू हे सरकारी निवासस्थान सोडले आणि २६, अलीपूर रोड इथल्या निवासस्थानी राहायला आले. १९५१ ते १९५६ या काळात बाबासाहेबांचे वास्तव्य या घरात होते. तिथेच त्याचे ६ डिसेंबर, १९५६ रोजी महापरिनिर्वाण (निधन) झाले. म्हणून या वास्तूला 'परिनिर्वाण स्थळ' म्हटले जाते.

या स्मारक स्थळी कार्यरत असलेले डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक विजय बौद्ध यांनी मागील १२ वर्षापूर्वीपासून या स्मारकासाठी संघर्ष सुरू केला होता. या घराचे स्मारकात रुपांतर करावे या मागणीसाठी बराच काळ आंदोलन झाले. त्यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात आल्यावर ही वास्तू मूळ मालकाकडून ताब्यात घेण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळा समितीने २ डिसेंबर २००३ रोजी या घराचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.

२१ मार्च २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी भूमिपूजन केले आणि हे काम दोन वर्षांत पूर्ण करून १४ एप्रिल, २०१८ ला त्याचं उद्घाटन करण्याचा मनोदयही पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवला.

१२७ व्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एक दिवस आधी १३ एप्रिल २०१८ रोजी नरेंद्र मोदींनी या स्मारकाचे उद्घाटन केले.[५][६]

स्मारकाची वैशिष्ट्ये

  • एकूण जागा ७,३७४ चौरस मीटर, ४,५६१.६२ चौरस मीटरचे बांधकाम.
  • स्मारकाच्या प्रवेशद्वारावर अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे.
  • इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधान या पुस्तकासारखी आहे, जे ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक आहे.
  • बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणे, प्रदर्शनाचे आयोजन इत्यादी कार्यक्रम होणार.
  • बाबासाहेबांचा एक भव्य पुतळा स्मारकात आहे.
  • थ्री डी इफेक्ट द्वारे बाबासाहेब प्रत्यक्ष आपले विचार मांडताना दिसतात.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ www.narendramodi.in https://www.narendramodi.in/hi/pm-modi-lays-foundation-stone-for-dr-b-r-ambedkar-national-memorial-in-new-delhi-428687. 2018-11-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ पोळ, रवींद्र मांजरेकर/गणेश (2017-12-06). BBC News मराठी (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-42249069. 2018-11-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ News18 Lokmat https://lokmat.news18.com/news/ambitious-br-ambedkar-museum-inaugurated-by-pm-narendra-modinew-287075.html. 2018-11-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ (हिंदी भाषेत) https://m.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-pm-modi-inaugurate-dr-ambedkar-national-memorial-in-delhi-17818230.html. 2018-11-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ पोळ, रवींद्र मांजरेकर/गणेश (2017-12-06). BBC News मराठी (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-42249069. 2018-11-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ (हिंदी भाषेत) https://m.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-pm-modi-inaugurate-dr-ambedkar-national-memorial-in-delhi-17818230.html. 2018-11-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे