"डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७: ओळ १७:


==इतिहास==
==इतिहास==
इ.स. २०१६ मध्ये, [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार इ.स. २०१७ मध्ये हा पुरस्कार राज्यभरातील १२५ स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला.
इ.स. २०१६ मध्ये, [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार इ.स. २०१७ मध्ये हा पुरस्कार राज्यभरातील १२५ स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला.<ref>https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/lakshman+ranavade+yanna+do+aambedakar+samaj+utthan+puraskar-newsid-68131560?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa</ref><ref>http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4888733414128705599&title=Karuna%20Chimankar%20to%20Dr.%20Babasaheb%20Ambedkar%20Samaj%20Uthan%20Award&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C</ref><ref>https://allevents.in/kolhapur/dr-babasaheb-ambedkar-samajotthan-puraskaar-and-shahu-phule-ambedkar-awards/203628696823553</ref>

== हेही पहा==
== हेही पहा==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार]]

१२:२५, २७ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार
प्रयोजन सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय योगदान
देश भारत
प्रदानकर्ता महाराष्ट्र शासन
प्रथम पुरस्कार २०१६
शेवटचा पुरस्कार २०१६-१७

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.[१][२][३]

इतिहास

इ.स. २०१६ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार इ.स. २०१७ मध्ये हा पुरस्कार राज्यभरातील १२५ स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला.[४][५][६]

हेही पहा

संदर्भ