चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार
Appearance
लेखाच्या नावाबद्दल
[संपादन]- @अभय नातू, संदेश हिवाळे, आणि V.narsikar:
- लेखाचे नाव चुकीचे आहे, मुळात ह्या पुरस्काराचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आहे.
- अनेक् वर्तमानपत्रांनी ह्याचे नावच चुकीचे दिले आहे. म्हणूनच माझा वर्तमानपत्रांवर खासकरून मराठी भाषेतील फारसा विश्वास नसतो.
- ह्या संकेत स्थळावर महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाच्या पत्रामधे ह्या पुरस्काराचे नाव आणि त्याची माहिती नमूद केलेली आहे. संदर्भ देताना मूळ स्त्रोताकडे जाण्यामागे हेच हेतू असतात. QueerEcoFeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १७:०४, २७ ऑक्टोबर २०१८ (IST)