"डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
राज्यस्तरावरील ३ पुरस्कार व विभागीय स्तरावर १ पुरस्कार देण्याचे निश्चित केले असून पुरस्काराची रक्कम विभागीय स्तरावर १ लाख रूपये व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५ लाख, ३ लाख, २ लाख रक्कम निश्तित करण्यात आली आहे. |
राज्यस्तरावरील ३ पुरस्कार व विभागीय स्तरावर १ पुरस्कार देण्याचे निश्चित केले असून पुरस्काराची रक्कम विभागीय स्तरावर १ लाख रूपये व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५ लाख, ३ लाख, २ लाख रक्कम निश्तित करण्यात आली आहे. |
||
== हे |
== हे सुद्धा पहा == |
||
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार]] |
||
*[[ |
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार]] |
||
*[[ |
* [[लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार]] |
||
*[[कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार]] |
* [[संत रविदास पुरस्कार]] |
||
* [[कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार]] |
|||
*[[शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार]] |
* [[शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार]] |
||
*[[व्यसनमुक्ती पुरस्कार]] |
* [[व्यसनमुक्ती पुरस्कार]] |
||
*[[महाराष्ट्र भूषण पुरस्कार]] |
* [[महाराष्ट्र भूषण पुरस्कार]] |
||
==बाह्य दुवे == |
==बाह्य दुवे == |
||
१८:३०, २२ मे २०१८ ची आवृत्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत उत्कृष्ठ शासकिय/अनुदानित संस्थासाठी देण्याचे दि. १३ ऑक्टोबर २००३ पासून निश्चित करण्यात आले होते. मागासवर्गीय मुलामुलींना शिक्षणासाठी अधिकाधिक सोयी सवलती उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने शासकीय वसतिगृह अनिदानित वसतिगृह व आश्रमशाळा सुरू केल्या असून सदर संस्थेचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने व अधिक जोमाने काम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने ही पुरस्कार योजना सुरू केली आहे.
लाभाचे स्वरूप
राज्यस्तरावरील ३ पुरस्कार व विभागीय स्तरावर १ पुरस्कार देण्याचे निश्चित केले असून पुरस्काराची रक्कम विभागीय स्तरावर १ लाख रूपये व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५ लाख, ३ लाख, २ लाख रक्कम निश्तित करण्यात आली आहे.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
- संत रविदास पुरस्कार
- कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार
- शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
- व्यसनमुक्ती पुरस्कार
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार