"थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वाक्यरचना
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेले आणि [[इ.स. १९५५]]मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे. यात आंबेडकरांनीनी राज्यांच्या भाषिक एकत्रिकरणाचे चित्रण केले आहे तसेच '''एक राज्य एक भाषा''' या सिद्धांताचा स्वीकार केला आहे. [[हिंदी]] भाषेला संपूर्ण राष्ट्राची राजकीय भाषा बनवल्या जाण्यावर जोर दिला आहे. त्यांचा मते, एक भाषा राष्ट्राला संघटित ठेवू शकते आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये शांती तसेच विचार संचाराला सोपे बनवू शकते.
'''थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेले आणि [[इ.स. १९५५]]मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे. यात डॉ. आंबेडकरांनीनी राज्यांच्या भाषिक एकत्रिकरणाचे चित्रण केले आहे तसेच '''एक राज्य एक भाषा''' या सार्वभौमिक सिद्धांताचा स्वीकार केला आहे. [[हिंदी]] भाषेला संपूर्ण राष्ट्राची राजकीय भाषा बनवल्या जाण्यावर जोर दिला आहे. त्यांचा मते, एक भाषा राष्ट्राला संघटित ठेवू शकते आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये शांती तसेच विचार संचाराला सोपे बनवू शकते.


{{विस्तार}}
{{विस्तार}}
== हेही पहा ==
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]]


{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

१२:१९, २ जुलै २०१७ ची आवृत्ती

थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आणि इ.स. १९५५मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे. यात डॉ. आंबेडकरांनीनी राज्यांच्या भाषिक एकत्रिकरणाचे चित्रण केले आहे तसेच एक राज्य एक भाषा या सार्वभौमिक सिद्धांताचा स्वीकार केला आहे. हिंदी भाषेला संपूर्ण राष्ट्राची राजकीय भाषा बनवल्या जाण्यावर जोर दिला आहे. त्यांचा मते, एक भाषा राष्ट्राला संघटित ठेवू शकते आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये शांती तसेच विचार संचाराला सोपे बनवू शकते.

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी