"पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्ग, रंजक मजकूर बदलला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''थॉट्स ऑन पाकिस्तान''' ([[मराठी]]: पाकिस्तानावरील विचार) हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे बहुचर्चित पुस्तक आहे. हे राजकीय पुस्तक [[इ.स. १९४५]] मध्ये प्रकाशित झाले. या वेली [[भारताची फाळणी|भारताच्या फाळणी]]वरुन संपूर्ण देशात अस्वस्थता होती. या पुस्तकाने या समस्येचे योग्य समाधान प्रस्तुत करण्याच्या दिशेमध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली.{{संदर्भ हवा}} या पुस्तकाच्या संबंधात डॉ. आंबेडकर लिहितात कि, ‘‘पुस्तकाच्या नावावरून असे वाटते की जसे [[पाकिस्तान]] विषयी एक सामान्य रूपरेषा बनवली आहे परंतु यात याशिवाय इतरही खूप काही आहे. हे भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाच्या सांप्रदायिक पैलूंची एक विश्लेषणात्मक प्रस्तुती आहे. याचा उद्देश पाकिस्तानाच्या क.ख.ग. वर प्रकाश टाकणे सुद्धा आहे. या ग्रंथाला भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाची एक झांकी म्हटले जाऊ शकते.’’

{{विस्तार}}
== हेही पहा ==
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]]

{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

१२:१७, २ जुलै २०१७ ची आवृत्ती

थॉट्स ऑन पाकिस्तान (मराठी: पाकिस्तानावरील विचार) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुचर्चित पुस्तक आहे. हे राजकीय पुस्तक इ.स. १९४५ मध्ये प्रकाशित झाले. या वेली भारताच्या फाळणीवरुन संपूर्ण देशात अस्वस्थता होती. या पुस्तकाने या समस्येचे योग्य समाधान प्रस्तुत करण्याच्या दिशेमध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली.[ संदर्भ हवा ] या पुस्तकाच्या संबंधात डॉ. आंबेडकर लिहितात कि, ‘‘पुस्तकाच्या नावावरून असे वाटते की जसे पाकिस्तान विषयी एक सामान्य रूपरेषा बनवली आहे परंतु यात याशिवाय इतरही खूप काही आहे. हे भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाच्या सांप्रदायिक पैलूंची एक विश्लेषणात्मक प्रस्तुती आहे. याचा उद्देश पाकिस्तानाच्या क.ख.ग. वर प्रकाश टाकणे सुद्धा आहे. या ग्रंथाला भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाची एक झांकी म्हटले जाऊ शकते.’’

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी