"भीमाबाई सकपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७: ओळ २७:
'''भीमाबाई रामजी आंबेडकर''' या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या आई व सुभेदार [[रामजी मालोजी आंबेडकर|रामजी आंबेडकर]] यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या वडीलांचे नाव लक्ष्मण मुरबाडकर (आधी मराठा पलटणीत नंतर १०६ सॅपर्स ॲंड मायनर्स मध्ये सुभेदार) होते.<ref>[http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=110512093523&PreviewType=ebooks डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड १] -प्रकरण २ रे वडिल आणि आई लेखक [[चांगदेव भवानराव खैरमोडे]]</ref>

इ.स. १८६७ {{दुजोरा हवा}} मध्ये त्यांचा वयाच्या १३व्या वर्षी [[रामजी मालोजी आंबेडकर]] यांच्याशी विवाह झाला. [[मुरबाड]] जिल्हा [[ठाणे]] येथे विवाह झाला.
इ.स. १८६७ {{दुजोरा हवा}} मध्ये त्यांचा वयाच्या १३व्या वर्षी [[रामजी मालोजी आंबेडकर]] यांच्याशी विवाह झाला. [[मुरबाड]] जिल्हा [[ठाणे]] येथे विवाह झाला.

भीमाबाईंच्या सन्मानार्थ [[मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार]] दिला जातो.

== संदर्भ ==
== संदर्भ ==

१०:४६, ३ जून २०१७ ची आवृत्ती

भीमाबाई रामजी आंबेडकर
टोपणनाव: भीमाई
वडील: लक्ष्मण मुरबाडकर
पती: रामजी मालोजी आंबेडकर
अपत्ये: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भीमाबाई रामजी आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या वडीलांचे नाव लक्ष्मण मुरबाडकर (आधी मराठा पलटणीत नंतर १०६ सॅपर्स ॲंड मायनर्स मध्ये सुभेदार) होते.[१]

इ.स. १८६७ [ दुजोरा हवा] मध्ये त्यांचा वयाच्या १३व्या वर्षी रामजी मालोजी आंबेडकर यांच्याशी विवाह झाला. मुरबाड जिल्हा ठाणे येथे विवाह झाला.

भीमाबाईंच्या सन्मानार्थ मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार दिला जातो.

संदर्भ

संदर्भ