Jump to content

"द.वि. पलुसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८: ओळ १८:
| गौरव =
| गौरव =
}}
}}
पंडित '''दत्तात्रेय विष्णू पलुसकर''' (१८ मे, इ.स. १९२१ - २५ ऑक्टोबर, इ.स. १९५५) हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. प्रसिद्ध गायक पंडित [[विष्णू दिगंबर पलुस्कर]] ह्यांचे ते चिरंजीव होत. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले.
पंडित '''दत्तात्रेय विष्णू पलुसकर''' (१८ मे, इ.स. १९२१ - २५ ऑक्टोबर, इ.स. १९५५) हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचे मूळ गाव साघली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित [[विष्णू दिगंबर पलुस्कर]] ह्यांचे ते चिरंजीव होत. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले.

==चरित्र==
पलुस्कर यांचे ’गानयोगी पं.द.वि.पलुसकर’ या नावाचे चरित्र अंजली कीर्तने यांनी लिहिले आहे. ते ’नवचैतन्य’ने प्रकाशित केले आहे.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२३:५३, १७ जून २०१३ ची आवृत्ती

दत्तात्रेय विष्णू पलुस्कर

द.वि. पलुसकर
आयुष्य
जन्म मे १८, इ.स. १९२१
जन्म स्थान नाशिक, महाराष्ट्र
मृत्यू ऑक्टोबर २५, इ.स. १९५५
पारिवारिक माहिती
वडील विष्णू दिगंबर पलुस्कर
संगीत साधना
गुरू विष्णू दिगंबर पलुस्कर
विनायकराव पटवर्धन
नारायणराव व्यास
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
भजन
घराणे ग्वाल्हेर घराणे
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र हिंदुस्तानी गायन

पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर (१८ मे, इ.स. १९२१ - २५ ऑक्टोबर, इ.स. १९५५) हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचे मूळ गाव साघली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांचे ते चिरंजीव होत. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले.

चरित्र

पलुस्कर यांचे ’गानयोगी पं.द.वि.पलुसकर’ या नावाचे चरित्र अंजली कीर्तने यांनी लिहिले आहे. ते ’नवचैतन्य’ने प्रकाशित केले आहे.