Jump to content

रुद्र वीणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुद्रवीणा या पानावरून पुनर्निर्देशित)
असद अली खान रुद्र विणा वाजवितांना

रुद्र वीणा एक तंतुवाद्य आहे. हे वाद्य सहसा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात वापरले जाते.रुद्र वीणा ही तंतुवाद्यांची जननी आहे असे समजल्या जाते.रुद्र म्हणजे शंकर.या वाद्यास शंकराचे वाद्य म्हणूनही ओळखल्या जाते.हे वाद्य सतत एकल्याने माणसाच्या हिंसक प्रवृत्तीत बदल होतो असा समज आहे.या वाद्याची रचना मोरासारखी असते. मोराच्या केकारवावरून या वाद्याची रचना स्फुरली असावी असे सांगण्यात येते.या वाद्याच्या सात तारांना 'मोरपिस' व खुंट्यांना 'डोलो' असे म्हणण्यात येते.हे, खांद्यावर एक भाग ठेवून सहसा वाजविण्यात येते.याच्या खांद्यावर घेतलेल्या भोपळ्यातुन अत्यंत कमी क्षमतेचे ध्वनी एॲकता येतात.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "ई-पेपर लोकमत नागपूर - सीएनएक्स पुरवणी, दि. ०५/०८/२०१३, पान क्र. ६". 2016-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-07 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

१. एका रुद्रवीणावादकाचे संकेतस्थळ Archived 2013-06-02 at the Wayback Machine.

२. रुद्रवीणेबाबत माहिती देणारे एक संकेतस्थळ