राग भैरवबहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भैरवबहार या पानावरून पुनर्निर्देशित)

राग भैरवबहार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग भैरव आणि राग बहार हे दोन राग अंतर्भूत आहेत.