राग भैरवबहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राग भैरवबहार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग भैरव आणि राग बहार हे दोन राग अंतर्भूत आहेत.