राग भीमपलासी
Appearance
(भीमपलास या पानावरून पुनर्निर्देशित)
राग भीमपलासी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
भीमपलास रागातली काही लोकप्रिय गीते
[संपादन]- इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची (कवी - ग.दि. माडगूळकर, ,संगीत दिग्दर्शक - पु.ल. देशपांडे, गायक - भीमसेन जोशी, चित्रपट- गुळाचा गणपती)
- सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे (कवी शांताराम आठवले, गायिका लता मंगेशकर. संगीत दिग्दर्शक सुधीर फडके, चित्रपट शेवग्याच्या शेंगा)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
आरोह नी सा ग म पनी सा
अवरोह सानी ध प म ग रे सा