वर्ग:पश्चिम घाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असणारी सह्याद्रीची पर्वतरांग व तिच्या आसपासच्या १,२९,००० चौ.किमी. क्षेत्राचा समावेश पश्चिम घाटपरिसरात होतो. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या सहा राज्यांत हे क्षेत्र पसरले आहे.

"पश्चिम घाट" वर्गातील लेख

एकूण ७२ पैकी खालील ७२ पाने या वर्गात आहेत.