Jump to content

भंडारदरा धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्सन डॅम

भंडारदरा
अधिकृत नाव भंडारदरा
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत निर्मिती
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
प्रवरा
स्थान भंडारदरा
सरासरी वार्षिक पाऊस ३२२०
उंची ५०७
रुंदी (तळाशी) ८२.२९
बांधकाम सुरू १९१०
उद्‍घाटन दिनांक १९२६
बांधकाम खर्च १,१३,९०,०६०
ओलिताखालील क्षेत्रफळ ५७०००
जलाशयाची माहिती
क्षेत्रफळ १५.५४
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या
स्थापित उत्पादनक्षमता १० मेगावॅट
महत्तम उत्पादनक्षमता १० मेगावॅट
भौगोलिक माहिती
निर्देशांक Coordinates: Unable to parse latitude as a number:१९.५४८२

धरणाची माहिती

[संपादन]

बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची  : ८२.३ मीटर
लांबी  : ५०७ मीटर

दरवाजे

[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : १९८ मी.
सर्वोच्च विसर्ग : दर सेकंदाला १५१५ घनमीटर
संख्या व आकार : २, ( १२.५ X ८ मीटर)

धरणाच्या भिंतीजवळील धबधबा

पाणीसाठा

[संपादन]

क्षेत्रफळ  : १५.५४ चौरस कि.मी.
क्षमता  : ३१२५.९५ लक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ३०४१ लक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : १५५५ हेक्टर

कालवा

[संपादन]

डावा कालवा

[संपादन]

लांबी  : ७७ कि.मी.
क्षमता  : २६.३६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ५९६२५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ४००९० हेक्टर

उजवा कालवा

[संपादन]

लांबी  : ४५ कि.मी.
क्षमता  : सेकंदाला ६.८२ घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : २९८६६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : २३६५० हेक्टर

वीज उत्पादन

[संपादन]

टप्पा १

[संपादन]

जलप्रपाताची उंची  : ६५ मीटर
जास्तीतजास्त विसर्ग  : १९.२६ क्युमेक्स
निर्मीती क्षमता  : १० मेगावॅट
विद्युत जनित्र  : १ X १० मेगावॅट

टप्पा २

[संपादन]

जलप्रपाताची उंची  : ५० मीटर
जास्तीतजास्त विसर्ग  : ७७ क्युमेक्स
निर्मीती क्षमता  : ३४ मेगावॅट
विद्युत जनित्र  : १ X ३४ मेगावॅट

भंडारदरा धरणाची भिंत

धरण बांधतानाची छायाचित्रे येथे पहा

[संपादन]