श्रीरामपूर उपविभाग
Appearance
श्रीरामपूर उपविभाग हा अहिल्यानगर जिल्ह्यातील उपविभाग आहे.
मुख्यालय
[संपादन]या उपविभागाचे मुख्य कार्यालय श्रीरामपूर उपविभाग हे आहे. सध्याचे श्रीरामपूर उपविभागचे उपजिल्हाधिकारी श्री.सुहास मापारी आहेत.
तालुके
[संपादन]या उपविभागीय कार्यालय अंतर्गत खालील तालुके येतात.
- राहुरी तालुका
- श्रीरामपूर तालुका
- नेवासा तालुका