बेंबळा धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेंबला धरण या पानावरून पुनर्निर्देशित)

बेंबळा धरण हे यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा नदीवर असलेले एक मोठे धरण आहे. हे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाला एकूण १६ दरवाजे आहेत.