Jump to content

सिद्धेश्वर धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिद्धेश्वर धरण

अधिकृत नाव सिद्धेश्वर
धरणाचा उद्देश सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
पूर्णा
स्थान गाव: सिद्धेश्वर, हिंगोली, जिल्हा: हिंगोली
सरासरी वार्षिक पाऊस ८२५ मिमी
उद्‍घाटन दिनांक १९६२-१९६८
जलाशयाची माहिती
क्षमता ?

धरणाची माहिती

[संपादन]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ३८.२५ मी (सर्वोच्च)
लांबी  : ६३५३.२० मी

दरवाजे

[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : ३०४.८० मी.
सर्वोच्च विसर्ग : १०७८८.६ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १४, ( ४.२६ X १२.१९ मी)

पाणीसाठा

[संपादन]
ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ  : ४०.५८ वर्ग कि.मी.
क्षमता  : २५०.८५ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ८०.९६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ४०.११ वर्ग कि.मी.
ओलिताखालील गावे  : १४

कालवा

[संपादन]

लांबी  : ४३.५० कि.मी.
क्षमता  : ५६.६३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ८६५०० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ७८४८६ हेक्टर