वाघूर धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाघूर धरण
अधिकृत नाव वाघूर धरण
धरणाचा उद्देश सिंचन

हे जळगाव जिल्ह्यांतील जामनेर तालुक्यातील महत्त्वाचे धरण असून याचे बांधकाम इ.स.२०१३ साली पूर्ण झाले. व त्याच वर्षी ते धरण १०० टक्के भरले. हे धरण वाघुर नदी वर बांधण्यात आले आहे.