कर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हा लेख कर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा विषयी आहे. कर्जत, नगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
कर्जत तालुका
कर्जत is located in अहमदनगर
कर्जत
कर्जत
कर्जत तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उप-विभाग कर्जत
मुख्यालय कर्जत

क्षेत्रफळ १५०३ कि.मी.²
लोकसंख्या २०५५८५ (२००१)

तहसीलदार एस.व्ही.थोरात
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ कर्जत-जामखेड
आमदार राम शिंदे
पर्जन्यमान ४१० मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


कर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

राशीन[संपादन]

राशिन या गावामध्ये जागृत जगदंबामातेचे देवस्थान आहे. मराठ्यांचे योद्धा छत्रपती शिवाजी राजे यांनी हे मंदिर बांधले आहे. या मंदिरामध्ये देवी जगदंबमाते आस्तित्व आहे. या प्रदेशातल्या लोकांसाठी हे सर्वात महत्वाचे ठिकाण आहे. दसरा हा महत्वाचा सण आहे. आसपासच्या गावांमधील सर्व लोक दरर्याच्या दुसर्या दिवशी एकत्र येतात आणि उत्सव साजरा करतात ज्याला शीलांगन म्हणतात. या दिवशी राशीन गावामधून रात्री 12 वाजता जगदंबामातेची पालाखी निघते. ही पालखी संपूर्ण राशीन शहरामध्ये मिरवतात. हा पालखी सोहळा 24तास चालतो. राशीनला भेट देण्याची सुवर्ण वेळ आहे.