पाथर्डी तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हा लेख पाथर्डी तालुका विषयी आहे. पाथर्डी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
पाथर्डी तालुका
पाथर्डी is located in अहमदनगर
पाथर्डी
पाथर्डी
पाथर्डीचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

१९.१७२५ ७५.१७३६
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उप-विभाग पाथर्डी
मुख्यालय पाथर्डी

क्षेत्रफळ १२१४.१ कि.मी.²
लोकसंख्या २,१४,८२९ (२००१)
साक्षरता दर ६०.९आ
लिंग गुणोत्तर १०६८ /

प्रमुख शहरे/खेडी मोहटादेवीकोरडगाव तिसगाव
तहसीलदार व्ही.एम्.खरमाळे
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर
विधानसभा मतदारसंघ शेवगाव-पाथर्डी
आमदार चंद्रशेखर घुले
पर्जन्यमान ५८० मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


पाथर्डी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

भूगोल[संपादन]

पाथर्डी शहर १९.१७ उत्तर ७५.१८ पूर्व अक्षांश-रेखांश व् समुद्रसपाटीपासून ५३३ मीटर उंची वर आहे.

लोकसंख्या[संपादन]

२००१ च्या जनगनने नुसार शहराची लोकसंख्या २२,८२७ आहे.त्यामधे ५२% पुरुष तर ४८% स्रियांचा समावेश आहे व् ७२% साक्षरता आहे

        SHUBHAM FUNDE

संदर्भ[संपादन]