पेंच धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पेच धरण या पानावरून पुनर्निर्देशित)
पेंच धरण

अधिकृत नाव पेच
धरणाचा उद्देश सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
पेंच
स्थान गाव: कामठी - खैरी, तालुका: पारशिवनी, जिल्हा: नागपूर
सरासरी वार्षिक पाऊस ११२३ मिमी
उद्‍घाटन दिनांक १९६७ - १९७५
जलाशयाची माहिती
क्षमता १७४.३२ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती[संपादन]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ४४.५० मी (सर्वोच्च)
लांबी  : २२४८ मी

दरवाजे[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : २३७ मी.
सर्वोच्च विसर्ग : १२२४३ मीटर / सेकंद
संख्या व आकार : १६, ( १२ X ८ मी)

पाणीसाठा[संपादन]

ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ  : २५.२० वर्ग कि.मी.
क्षमता  : २३० दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : १८० दशलक्ष घनमीटर

कालवा[संपादन]

लांबी  : ८१.२५ कि.मी.
क्षमता  : ११८.४० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : १८८१५० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : १२६९१३ हेक्टर