कण्हेर धरण
कण्हेर धरण | |
अधिकृत नाव | कण्हेर |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
वेण्णा |
स्थान | गाव: कण्हेर, तालुका: सातारा, जिल्हा: सातारा |
सरासरी वार्षिक पाऊस | ६७०० मिमी |
उद्घाटन दिनांक | १९७६-१९८४ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ४५६.५६ दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
[संपादन]बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ५८.५३ मी (सर्वोच्च)
लांबी : १९५५ मी
दरवाजे
[संपादन]प्रकार : S - आकार
लांबी : ५७ मी.
सर्वोच्च विसर्ग : १७७८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ४, (१२ X ८ मी)
पाणीसाठा
[संपादन]क्षेत्रफळ : १९.९७ वर्ग कि.मी.
क्षमता : २८६.१३ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २७१.६८ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १९९७ हेक्टर
ओलिताखालील गावे : ११
कालवा
[संपादन]डावा कालवा
[संपादन]लांबी : २१ कि.मी.
क्षमता : २८.५६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : २०२४ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ९४० हेक्टर
उजवा कालवा
[संपादन]लांबी : ५८ कि.मी.
क्षमता : ७.२३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १०१२१ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ८५८३ हेक्टर
आरफळ डावा कालवा
[संपादन]लांबी : २३५ कि.मी.
क्षमता : २७.७३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ४५०६५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ३४२१७ हेक्टर
वीज उत्पादन
[संपादन]जलप्रपाताची उंची : १९ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : १४.४४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ४ मेगा वॅट
विद्युत जनित्र : १
कण्हेर धरणामुळे सातारा जिल्ह्यातील खूप भाग पाण्याखाली येण्यास मदत झाली आहे.