माजलगाव धरण
Appearance
माजलगाव धरण | |
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
---|---|
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
सिंधफणा नदी |
स्थान | माजलगाव, बीड जिल्हा, महाराष्ट्र |
सरासरी वार्षिक पाऊस | ७५५ मि.मी. |
लांबी | ६४८८ मी |
उंची | ३५.६० मी. |
बांधकाम सुरू | इ.स. १९७६ |
उद्घाटन दिनांक | इ.स. १९८६ |
ओलिताखालील क्षेत्रफळ | ७८१३ हेक्टर |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ४५३.६४ दशलक्ष घनमीटर |
क्षेत्रफळ | ७६ वर्ग कि.मी. |
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती | |
स्थापित उत्पादनक्षमता | ३११.३४ दशलक्ष घनमीटर |
भौगोलिक माहिती | |
निर्देशांक | 19°08′21″N 76°09′49″E / 19.139187°N 76.163616°E |
माजलगाव धरण हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सिंधफणा नदीवर सिंचन व जलविद्युतनिर्मितीसाठी बांधलेले धरण आहे. मातीचा भराव व दगडी बांधकाम असलेल्या या धरणाची लांबी ६४८८ मीटर असून कमाल उंची ३५.६० मीटर आहे.
दरवाजे
[संपादन]प्रकार : S - आकार
लांबी : २३९ मी.
सर्वोच्च विसर्ग : १४५०० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १६, (१२ X ८ मी)
पाणीसाठा
[संपादन]क्षेत्रफळ : ७६ चौरस कि.मी.
क्षमता : ४५३.६४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ३११.३४ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ७८१३ हेक्टर
ओलिताखालील गावे : २०
कालवा
[संपादन]उजवा कालवा
[संपादन]लांबी : १६५ कि.मी.
क्षमता : ८३.६० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १३१५२० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ११९४०० हेक्टर