सीना धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सीना धरण
अधिकृत नाव सीना धरण
धरणाचा उद्देश सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
सीना नदी
स्थान कर्जत(अहमदनगर)
लांबी १५८०मी
उंची २८.५मी
बांधकाम सुरू इ.स. १९८६
जलाशयाची माहिती
निर्मित जलाशय मातीकाम
क्षमता ६८१दशलक्ष वर्ग मीटर
जलसंधारण क्षेत्र १५८ हजार हेक्टर
क्षेत्रफळ १२८३४ वर्गमीटर
संकेतस्थळ http://india-wris.nrsc.gov.in/wrpinfo/index.php?title=Sina_D02841


पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील सीना धरण एक धरण आहे.

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे