Jump to content

वर्ग:पश्चिम घाटातील धरणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पश्चिम घाट क्षेत्रातील भरपूर पडणारा पाऊस, उतारावरून वेगाने वाहणाऱ्या नद्या व दरीखोरी हे घटक धरणे बांधण्यासाठी अतिशय लाभदायी ठरले आहेत.