Jump to content

तिल्लारी धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिल्लारी धरण

अधिकृत नाव तिल्लारी
धरणाचा उद्देश जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
तिल्लारी
स्थान गाव: धामणे, तालुका: चंदगड, जिल्हा: कोल्हापूर
सरासरी वार्षिक पाऊस ३४०० मिमी
उद्‍घाटन दिनांक १९७३-१९८६
जलाशयाची माहिती
क्षमता ११३.२६ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती

[संपादन]

बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची  : ३८.०५ मी (सर्वोच्च)
लांबी  : ४८५ मी

दरवाजे

[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : ४१ मी.
सर्वोच्च विसर्ग : १०२८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ३, ( १२ X ५ मी)

पाणीसाठा

[संपादन]

क्षेत्रफळ  : ९.०१ वर्ग कि.मी.
क्षमता  : ११३.२६ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ९२.०२ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  :

वनजमीन  : ७२८.९३ हेक्टर
शेतजमीन  : ५६५.७४ हेक्टर
पडीकजमीन  : ६४.२४ हेक्टर

ओलिताखालील गावे  : १ पूर्ण, ४ थोड्याप्रमाणात

कालवा

[संपादन]

लांबी  : १५ कि.मी.
क्षमता  : ७.९० घनमीटर / सेकंद

वीज उत्पादन

[संपादन]

जलप्रपाताची उंची  : ६३५.८२ मी.
जास्तीतजास्त विसर्ग  : ११.५० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : ६० मेगा वॅट
विद्युत जनित्र  : १