मांडओहळ धरण
Appearance
मांडओहळ धरण | |
![]() मांडओहळ धरण | |
अधिकृत नाव | मांडओहळ धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जुले हरेश्वर या गावाजवळ, मांडओहळ नदीवरचे एक मातीचे धरण आहे. हे धरण १९७७ ते १९८३ सालात पूर्ण करण्यात आले.
याच्या पायापासुन उंची ८८ फुट आहे तसेच लांबी २,४२४ फुट आहे. या धरणाचे जलसंधारण १४२ वर्ग किमी आहे.
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |