Jump to content

माणिकडोह धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माणिकडोह धरण

अधिकृत नाव माणिकडोह
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
कुकडी
स्थान गाव: माणिकडोह, तालुका: जुन्नर, जिल्हा: पुणे
सरासरी वार्षिक पाऊस ६३५० मिमी
उद्‍घाटन दिनांक १९७६-१९८३
जलाशयाची माहिती
क्षमता ३४२.३७ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती

[संपादन]

बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची  : ५०.३८ मी (सर्वोच्च)
लांबी  : ९३० मी

दरवाजे

[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : ७० मी.
सर्वोच्च विसर्ग : १४३९ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ५, ( १२ X ५ मी)

पाणीसाठा

[संपादन]

क्षेत्रफळ  : १८.६५ वर्ग कि.मी.
क्षमता  : ३०७.९१ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : २८८.१० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : २२२३.१७ हेक्टर
ओलिताखालील गावे  : ३ पूर्ण व १२ थोड्याप्रमाणात

कालवा

[संपादन]

डावा कालवा

[संपादन]

लांबी  : २३.५० कि.मी.
क्षमता  : १.३१ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ४३५६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ३४८५ हेक्टर

वीज उत्पादन

[संपादन]

जलप्रपाताची उंची  : ३८ मी
जास्तीतजास्त विसर्ग  : २२.९३ क्यूमेक्स
निर्मिती क्षमता  : ६ मेगा वॅट
विद्युत जनित्र  : १