पवना धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पवना धरणाच्या मागील पाणीसाठा

पवना धरण भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पवना नदीवर असलेले धरण आहे.या धरणातून पिंपरी चिंचवड

शहराला पाणी पुरवठा केला जातो .