मुळा धरण
मुळा धरण | |
अधिकृत नाव | ज्ञानेश्वरसागर |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
मुळा नदी |
स्थान | गाव:बारागाव नांदूर, तालुका: राहुरी, जिल्हा: अहमदनगर |
सरासरी वार्षिक पाऊस | ५०८० मिलिमीटर |
उद्घाटन दिनांक | १९७२ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ९४१.८८ दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
[संपादन]बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ६७.६८ मी (सर्वोच्च)
लांबी : २८५६.७ मी
दरवाजे
[संपादन]प्रकार : S - आकार
लांबी : २९७.७० मी.
सर्वोच्च विसर्ग : ५९४७.२० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ११, ( १२.२० X ७.६० मी)
पाणीसाठा
[संपादन]क्षेत्रफळ : ५३.६० वर्ग कि.मी.
क्षमता : ७३६.३२ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ६०८.८९ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ३१५८ हेक्टर
ओलिताखालील गावे : १७
कालवा
[संपादन]डावा कालवा
[संपादन]लांबी : १७.६० कि.मी.
क्षमता : ९.३४ घनमीटर / सेकंद
उजवा कालवा
[संपादन]लांबी : ५१.८० कि.मी.
क्षमता : ४६.७२ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १२७३८५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ११८५५२ हेक्टर
वीज उत्पादन
[संपादन]स्टेज १
[संपादन]जलप्रपाताची उंची : १०.९७ मी
जास्तीतजास्त विसर्ग : ४६.७२ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २ मेगा वॅट
स्टेज २
[संपादन]जलप्रपाताची उंची : १०.४८ मी
जास्तीतजास्त विसर्ग : ९.३४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २ मेगा वॅट
सागरी विमान सेवा
[संपादन]मलेशिया येथील नेहएर ही कंपनी मुळा धरणावर मेरीटाईन एनर्जी सेल एर सर्व्हीस सुरू करणार आहे. नेहएर कंपनीने जलसंपदा विभागाशी यासंबंधित करार केलेला आहे. त्यानुसार मुळा जलाशयावर लॅंडींग व टेकअपसाठी तरंगता प्लॅटफाॅर्म तयार करण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |