भाटघर धरण
Appearance
भाटघर धरण हे महाराष्ट्रात येळवंडी नदीवर आहे. येळवंडी नदी ही बोपे या गावातून सुरू झाली आहे. भाटघर धरण हे ब्रिटिश सरकारने बांधले आहे व ते पुणे जिल्ह्यात आहे.
उद्देश : शेतीला पाणी पुरविणे व जलविद्युतनिर्मिती.
येथे विद्युत केंद्र आहे. या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत
भाटघर धरण हे महाराष्ट्रात येळवंडी नदीवर आहे . भाटघर धरण हे ब्रिटिश सरकारने बांधले होते . हे धरण 1928 साली बांधण्यात आले . हे धरण नीरा नदीची उपनदी येळवंडी नदीवर बांधण्यात आले आहे .या धरणाची उंची 5792 मीटर आहे. या धरणाची लांबी 1625 मीटर आहे . भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता जवळपास 23 tmc आहे. भाटघर धरणाला 81 दरवाजे आहेत . हे धरण पुणे शहराच्या दक्षिण दिशेला आहे ,पुणे शहरापासून 52 कि.मी. अंतरावर आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- या धरणाबाबत माहिती देणारे इंडियाव्रिस हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)
- https://jkutimes.in/mallumv-2020-categories-and-description/ Archived 2020-07-17 at the Wayback Machine.