येडगांव धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
येडगांव धरण
Yedgao48.jpg
अधिकृत नाव येडगाव
धरणाचा उद्देश सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
कुकडी
स्थान गाव: येडगाव, तालुका: जुन्नर, जिल्हा: पुणे
सरासरी वार्षिक पाऊस २४५० मी.मी.
उद्‍घाटन दिनांक १९७०-१९७७
जलाशयाची माहिती
क्षमता ६६५ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती[संपादन]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव
उंची : २४.६० मी (सर्वोच्च)
लांबी : ४३१० मी

दरवाजे[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : १५७ मी.
सर्वोच्च विसर्ग : ३८४६ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ११, ( १२ X ५ मी)

पाणीसाठा[संपादन]

क्षेत्रफळ : १४.६०२ वर्ग कि.मी.
क्षमता : ९३.४३२ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ७९.२७६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १५०० हेक्टर
ओलिताखालील गावे : ३

कालवा[संपादन]

लांबी : २५३ कि.मी.
क्षमता : ५२.०९ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १४९८९३ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ११९९१५ हेक्टर