कडवा धरण
Appearance
कडवा धरण | |
अधिकृत नाव | कडवा |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
कडवा |
स्थान | गाव: पिंपळगाव, तालुका: इगतपुरी, जिल्हा: नाशिक |
सरासरी वार्षिक पाऊस | ९०० मिमी |
उद्घाटन दिनांक | १९८२-१९८३ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ८५.७० दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
[संपादन]बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ३१.८४ मी (सर्वोच्च)
लांबी : १६६० मी
दरवाजे
[संपादन]प्रकार : S - आकार
लांबी : ५७ मी.
सर्वोच्च विसर्ग : २८२१.३ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ४, ( १२ X ८ मी)
पाणीसाठा
[संपादन]क्षेत्रफळ : ५.८७ वर्ग कि.मी.
क्षमता : ५९.५ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ५२.९ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ५८७.४ हेक्टर
कालवा
[संपादन]लांबी : ८८ कि.मी.
क्षमता : ७.००६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १९४०४ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : १५५२५ हेक्टर
वीज उत्पादन
[संपादन]जलप्रपाताची उंची : १२ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : ५.२१ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ०.५० मेगा वॅट
विद्युत जनित्र : १