राहता तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हा लेख राहाता तालुका विषयी आहे. राहाता शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
राहाता तालुका
राहाता तालुका
Rahata Tehsil in Ahmednagar District.jpg
महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील राहाता तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उप-विभाग शिर्डी
मुख्यालय राहाता

क्षेत्रफळ ७५९.१९ कि.मी.²
लोकसंख्या २,८८,००३ (२००१)
साक्षरता दर ६८.१६

प्रमुख शहरे/खेडी लोणी, शिर्डी, पुणतांबा
तहसीलदार ए.सी.शिदें
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ शिर्डी
आमदार राधाकृष्ण विखे
पर्जन्यमान ४४१ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


राहता तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]


[[वर्ग:अहमदनगर जिल्ह्यातील तालुके] राहाता गावाचे अाराध्य दैवत म्हणजे विरधद्र महाराज अाणि नवनाथ महराज .या देवांची जत्रा दरवर्षी हणुमान जयंती च्य दिवशी भरते. हणुमान जयंतीच्या अाधल्यादिवशी(पहिल्या दिवशी) नवनाथ महरजांची जत्रा भरते. या दोन्ही दिवशी जत्रेचे प्रतीक म्हणजे गळवंती निघते. पहील्या दिवशी गळवंती विरभद्र मंदिराकडून नवनाथ मंदीराकडे नेतात. व दुसऱ्या दिवशी नवनाथ मंदीराकडुन गळवंती विरभद्र मंदीराकडे व्ाजवित-गाजवीत नेतात. या दिवशी वीरभद्र मंदीरा पुढे डफाचा खेळ राहतो व त्याच बरोबर गळवंतीचा कार्यक्रम ही चालतो. राहाता हे शहर अहमदनगर,मनमाड हायवेवर मधोमध व शिरडी पासुन ४ कि,मि.आतरावर आहे़.