Jump to content

बलकवडी धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


बलकवडी धरण हे कृष्णा नदीवर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या बलकवडी गावाजवळ बांधलेले धरण आहे. या धरणाने अडवलेले पाणी धोम जलाशयात सोडले जाते व तेथून कालव्याद्वारे सातारा जिल्ह्यातील भोर, खंडाळा व फलटण तालुक्यांतील क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे.