Jump to content

गंगापूर धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गंगापूर धरण

अधिकृत नाव गंगापूर
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
गोदावरी
स्थान गाव: गंगापूर, तालुका: नाशिक, जिल्हा: नाशिक
सरासरी वार्षिक पाऊस २२५० मिमी
उद्‍घाटन दिनांक १९४८-१९६५
जलाशयाची माहिती
क्षमता १६७.२३ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती

[संपादन]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव
उंची  : ४४.२० मी (सर्वोच्च)
लांबी  : ३८०० मी

महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.

दरवाजे

[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : १०१.८३ मी.
सर्वोच्च विसर्ग : २२९३ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ९, ( ९.१५ X ६.१० मी)

पाणीसाठा

[संपादन]

क्षेत्रफळ  : २२.८६ वर्ग कि.मी.
क्षमता  : २१५.८ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : २०३.८ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : २२८६ हेक्टर
ओलिताखालील गावे  : ११०

कालवा

[संपादन]

डावा कालवा

[संपादन]

लांबी  : ६० कि.मी.
क्षमता  : ८.९२ घनमीटर / सेकंद

उजवा कालवा

[संपादन]

लांबी  : ३० कि.मी.
क्षमता  : ३.६८ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : २३१३१ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : १६५०५ हेक्टर

वीज उत्पादन

[संपादन]

जलप्रपाताची उंची  : ७ मी.
जास्तीतजास्त विसर्ग  : ८.९२ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : ०.५० मेगा वॅट
विद्युत जनित्र  : १