भंडारदरा धरण
धरणाची माहिती
[संपादन]बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची : ८२.३ मीटर
लांबी : ५०७ मीटर
दरवाजे
[संपादन]प्रकार : S - आकार
लांबी : १९८ मी.
सर्वोच्च विसर्ग : दर सेकंदाला १५१५ घनमीटर
संख्या व आकार : २, ( १२.५ X ८ मीटर)
पाणीसाठा
[संपादन]क्षेत्रफळ : १५.५४ चौरस कि.मी.
क्षमता : ३१२५.९५ लक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ३०४१ लक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १५५५ हेक्टर
कालवा
[संपादन]डावा कालवा
[संपादन]लांबी : ७७ कि.मी.
क्षमता : २६.३६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ५९६२५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ४००९० हेक्टर
उजवा कालवा
[संपादन]लांबी : ४५ कि.मी.
क्षमता : सेकंदाला ६.८२ घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : २९८६६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २३६५० हेक्टर
वीज उत्पादन
[संपादन]टप्पा १
[संपादन]जलप्रपाताची उंची : ६५ मीटर
जास्तीतजास्त विसर्ग : १९.२६ क्युमेक्स
निर्मीती क्षमता : १० मेगावॅट
विद्युत जनित्र : १ X १० मेगावॅट
टप्पा २
[संपादन]जलप्रपाताची उंची : ५० मीटर
जास्तीतजास्त विसर्ग : ७७ क्युमेक्स
निर्मीती क्षमता : ३४ मेगावॅट
विद्युत जनित्र : १ X ३४ मेगावॅट
धरण बांधतानाची छायाचित्रे येथे पहा
[संपादन]- कथा भंडारदरा धरणाच्या निर्मितीची! Archived 2016-02-06 at the Wayback Machine.