सुरेश गायतोंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पंडित सुरेश गायतोंडे या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पं सुरेश तथा भाई गायतोंडे. भारतातील एक ज्येष्ठ तबलावादक.

जगन्नाथबुवा पुरोहीत, विनायकबुवा घांग्रेकर, उस्ताद अहमदजान तिरखवा हे यांचे गुरू.

भारतात अनेक ठिकाणी एकल तबला वादनाचे कार्यक्रम केले आहेत. मुंबई, पुणे, खैरागड इत्यादी विद्यापिठातून तबलाविषयक कार्यशाळा घेतल्या आहेत, चर्चासत्रातून मार्गदर्शन केले आहे. वाशी येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात अनेक वर्ष तबला शिकवत आहेत.

यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

बाह्यदुवा[संपादन]