Jump to content

रेजी श्वार्त्झ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेजिनाल्ड ऑस्कर रेजी श्वार्त्झ (४ मे, १८७५:इंग्लंड - १८ नोव्हेंबर, १९१८:फ्रान्स) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९०६ ते १९१२ दरम्यान २० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.