व्हिक्टर ट्रंपर
Appearance

व्हिक्टर थॉमस ट्रंपर (मराठी लेखनभेद: व्हिक्टर ट्रम्पर (२ नोव्हेंबर, १८७७ - २८ जून, १९१५) हा ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. त्याने इ.स. १८९९ साली इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. इ.स. १९१२ सालापर्यंतच्या कारकिर्दीत ४८ कसोटी सामन्यांतून ३९.०४ धावांच्या सरासरीने त्याने ३,१६३ धावा केल्या.[१]
बाह्य दुवे
[संपादन]- "व्हिक्टर ट्रंपर याची प्रोफाइल व आकडेवारी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "व्हिक्टर ट्रंपर याच्याविषयी ऑनलाइन संसाधने" (इंग्लिश भाषेत). 2007-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
![]() |
---|
![]() उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |
- ^ "क्रिकइन्फो.कॉम". क्रिकइन्फो.कॉम. २०१८-०८-१८ रोजी पाहिले.