दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९१०-११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९१०-११
ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
तारीख ९ डिसेंबर १९१० – ७ मार्च १९११
संघनायक क्लेम हिल पर्सी शेरवेल
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने डिसेंबर १९१० - मार्च १९११ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने प्रथमच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

९-१४ डिसेंबर १९१०
धावफलक
वि
५२८ (१०९.४ षटके)
क्लेम हिल १९१
रेजी श्वार्त्झ ५/१०२ (२५ षटके)
१७४ (६८ षटके)
ऑब्रे फॉकनर ६२
आल्बर्ट कॉटर ६/६९ (२० षटके)
२४० (६७.१ षटके)(फॉ/ऑ)
डेव्ह नर्स ६४*
बिल व्हिटी ४/७५ (२१ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ११४ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • चार्ल्स कॅलावे (ऑ) आणि चार्ल्स पीअर्स (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
  • ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी सामना.

२री कसोटी[संपादन]

३१ डिसेंबर १९१० - ४ जानेवारी १९११
धावफलक
वि
३४८ (७९.४ षटके)
वॉरेन बार्ड्सली ८५
ऑब्रे फॉकनर २/३४ (१०.४ षटके)
५०६ (१५३ षटके)
ऑब्रे फॉकनर २०४
वॉरविक आर्मस्ट्राँग ४/१३४ (४८ षटके)
३२७ (७९.३ षटके)
व्हिक्टर ट्रंपर १५९
रेजी श्वार्त्झ ४/७६ (२२ षटके)
८० (३२ षटके)
चार्ल्स लेवेलिन १७
बिल व्हिटी ६/१७ (१६ षटके)
ऑस्ट्रेलिया ८९ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

७-१३ जानेवारी १९११
धावफलक
वि
४८२ (१६६.४ षटके)
बिली झुल्च १०५
वॉरविक आर्मस्ट्राँग ४/१०३ (४२.४ षटके)
४६५ (११९.५ षटके)
व्हिक्टर ट्रंपर २१४*
चार्ल्स लेवेलिन ४/१०७ (३१ षटके)
३६० (१३०.२ षटके)
ऑब्रे फॉकनर ११५
बिल व्हिटी ६/१०४ (३९.२ षटके)
३३९ (८३.४ षटके)
चार्ल्स कॅलावे ६५
रेजी श्वार्त्झ ४/४८ (१५ षटके)
दक्षिण आफ्रिका ३८ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.

४थी कसोटी[संपादन]

१७-२१ फेब्रुवारी १९११
धावफलक
वि
३२८ (९४.४ षटके)
वॉरेन बार्ड्सली ८२*
सिड पेगलर ३/४० (१७.४ षटके)
२०५ (६२.५ षटके)
डेव्ह नर्स ९२*
बिल व्हिटी ४/७८ (२२ षटके)
५७८ (१२६.२ षटके)
वॉरविक आर्मस्ट्राँग १३२
बर्ट व्होगलर ३/५९ (१५ षटके)
१७१ (४०.२ षटके)
ऑब्रे फॉकनर ८०
रणजी होर्डर्न ५/६६ (१४.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ५३० धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • रणजी होर्डर्न (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी[संपादन]

३-७ मार्च १९११
धावफलक
वि
३६४ (९६.४ षटके)
चार्ल्स मॅककार्टनी १३७
रेजी श्वार्त्झ ६/४७ (११.४ षटके)
१६० (५०.१ षटके)
ऑब्रे फॉकनर ५२
रणजी होर्डर्न ४/७३ (२१ षटके)
१९८/३ (४३.१ षटके)
व्हिक्टर ट्रंपर ७४*
डेव्ह नर्स २/३२ (८.१ षटके)
४०१ (१२२.१ षटके)(फॉ/ऑ)
बिली झुल्च १५०
बिल व्हिटी ४/६६ (२७ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.