सिड पेगलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सिडनी जेम्स सिड पेगलर (२८ जुलै, १८८८:केप वसाहत - १० सप्टेंबर, १९७२:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९१० ते १९२४ दरम्यान १६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.