चार्ल्स लेवेलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार्ल्स बेनेट बक लेवेलिन (सप्टेंबर २९, इ.स. १८७६ - जून ७, इ.स. १९६४) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.

लेवेलिन दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेला सर्वप्रथम अश्वेत क्रिकेट खेळाडू होता.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.