गिटार
Jump to navigation
Jump to search
गिटार हे तारा छेडून वाजवायचे एक तंतुवाद्य आहे. गिटारास मुख्य अंग म्हणून एक पोकळ खोके, त्याला जोडलेली एक लांब मान व मानेवर लावलेल्या सहा किंवा अधिक तारा असतात. गिटारांची मुख्यांगे असलेली खोकी नाना प्रकारांच्या लाकडापासून बनवली जातात. गिटाराच्या तारा पूर्वी प्राण्यांची आतड्यांपासून बनवत असत; मात्र आता नायलॉन किंवा पोलादी तारा वापरल्या जातात. गिटारांचे दोन प्रमुख प्रकार असतात : अकूस्टिक व इलेक्ट्रिक. by Ashish Dilip Landge
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- ब्लूमिंग्डेल स्कूल ऑफ म्यूझिक या संगीत विद्यालयाच्या संकेतस्थळावरील गिटाराची माहिती विवरणारे सदर[मृत दुवा] (इंग्लिश मजकूर)
विदागारातील आवृत्ती