कॉलेज फिल्ड (सेंट पीटर पोर्ट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॉलेज फिल्ड या पानावरून पुनर्निर्देशित)
कॉलेज फिल्ड
मैदान माहिती
स्थान सेंट पीटर पोर्ट, गर्न्सी

प्रथम २०-२० ३१ मे २०१९:
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी वि. जर्सीचा ध्वज जर्सी
अंतिम २०-२० २० मे २०२२:
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी वि. जर्सीचा ध्वज जर्सी
शेवटचा बदल २३ मे २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

कॉलेज फिल्ड हे गर्न्सीच्या सेंट पीटर पोर्ट शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.