राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान कॅसल, गर्न्सी

प्रथम २०-२० १ जून २०१९:
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी वि. जर्सीचा ध्वज जर्सी
अंतिम २०-२० २१ मे २०२२:
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी वि. जर्सीचा ध्वज जर्सी
शेवटचा बदल २३ मे २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान हे गर्न्सीच्या कॅसल शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.