Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७
संघ
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीखसप्टेंबर २८, इ.स. २००७ – ऑक्टोबर १७, इ.स. २००७
संघनायकमहेंद्रसिंग धोणीऍडम गिलख्रिस्ट
एकदिवसीय सामने७
विजय२४
सर्वात जास्त धावासचिन तेंडुलकर (२७८)ॲंड्रु सिमन्ड्स (३६५)
सर्वात जास्त बळीश्रीसंत (९)मिशेल जॉन्सन (१४)
मालिकावीर (एकदिवसीय) ॲंड्रु सिमन्ड्स (ऑस्ट्रेलिया)
२०-२० सामने१
विजय१०
सर्वात जास्त धावागौतम गंभीर ६३रिकी पॉॅंटिंग ७६
सर्वात जास्त बळीइरफान पठाण २मायकेल क्लार्क १
मालिकावीर (२०-२०) गौतम गंभीर

प्राथमिक माहिती

[संपादन]

इ.स. २००७ च्या २०-२० विश्वचषकानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ ७ एकदिवसीय सामने खेळायला भारतात आला.

एकदिवसीय सामने

[संपादन]

एकदिवसीय सामना १

[संपादन]
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३०७/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
९/१ (२.४ षटके)
मायकेल क्लार्क १३० (१३२)
श्रीसंत ३/५५ (१० षटके)
ब्रॅड हड्डिन ६९ (८३)
झहीर खान २/६४ (१० षटके)
अनिर्णीत (पाउस)
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर, भारत
पंच: स्टीव बकनर आणि सुरेश शास्त्री
सामनावीर: --
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • पावसामुळे सामना अनिर्णित

एकदिवसीय सामना २

[संपादन]
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३०६/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२२/१० (४७.३ षटके)
ब्रॅड हड्डिन ८७(६९)
श्रीसंत ३/६७ (१० षटके)
महेंद्रसिंग धोणी ५८(८८)
ब्रॅड हॉग ३/४० (९.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ८४ धावांनी विजयी
नेहरू स्टेडियम, कोची
पंच: स्टीव बकनर आणि सुरेश शास्त्री
सामनावीर: ब्रॅड हड्डिन
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी

एकदिवसीय सामना ३

[संपादन]
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२९०/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४३/१० (४७.४ षटके)
युवराजसिंग १२१(११५)
ब्रॅड हॉग ३/४६ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ४७ धावांनी विजयी
राजीव गाधी स्टेडियम, हैदराबाद
पंच: स्टीव बकनर आणि सुरेश शास्त्री
सामनावीर: ॲंड्रु सिमन्ड्स
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी

एकदिवसीय सामना ४

[संपादन]
भारतचा ध्वज भारत
२९१/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८३/१० (५० षटके)
सचिन तेंडुलकर ६९(११९)
जेम्स होप्स २/४३ (९ षटके)
मॅथ्यू हेडन ९२(९२)
हरभजनसिंग २/४३ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत ८ धावांनी विजयी
Sector 16 स्टेडियम, Chandigarh, India
पंच: स्टीव बकनर आणि सुरेश शास्त्री
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

एकदिवसीय सामना ५

[संपादन]
भारतचा ध्वज भारत
१४८/१० (३७.४ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४९/१ (२५.५ षटके)
सचिन तेंडुलकर ४७(७३)
मिचेल जॉन्सन ५/२६ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

एकदिवसीय सामना ६

[संपादन]
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३१७/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२९९/७ (५० षटके)
ॲंड्रु सिमन्ड्स १०७(८८)
झहीर खान २/६२ (१० षटके)
सौरव गांगुली ८६(१११)
ब्रॅड हॉग ४/४९ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १८ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
पंच: अलिम दर आणि अमीष साहेबा
सामनावीर: ॲंड्रु सिमन्ड्स
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी

एकदिवसीय सामना ७

[संपादन]
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९३/१० (४१.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९५/८ (४६ षटके)
रिकी पॉॅंटिंग ५७ (७८)
मुरली कार्तिक ६/२७ (१० षटके)
रॉबिन उतप्पा ४७ (५९)
मिचेल जॉन्सन ३/४६ (१० षटके)
भारत २ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अलिम दर आणि अमीष साहेबा
सामनावीर: मुरली कार्तिक
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी

२०-२० सामने

[संपादन]

एकमेव २०-२० सामना

[संपादन]
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६६/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६७/३ (१८.१ षटके)
रिकी पॉॅंटिंग ७६ (५३)
इरफान पठाण २/३४ (४ षटके)
गौतम गंभीर ६३ (५२)
मायकेल क्लार्क १/१४ (४ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सुरेश शास्त्री आणि अमीष साहेबा
सामनावीर: गौतम गंभीर
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी

इतर माहिती

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३