अहमदजान तिरखवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'उस्ताद अहमदजान थिरकखवां (इ.स. १८९१ - इ.स. १९७६) हे एक भारतीय तबलावादक होते. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला होता.